भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस, रुपाली चाकणकर आणि अंकुश काकडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.#Sarkarnama #DevendraFadanvis #GopichandPadalkar #RupaliChakankar #AnkushKakde #Trending